फलटण : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार तसेच धमकी प्रकरणी एकाविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी त्यांच्या जनावराच्या गोठ्यात एकटी असताना गौरव उर्फ सचिन नितीन खलाटे रा. खुंटे, ता. फलटण हा दुचाकीवरून तेथे आला आणि त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. यानंतर ती पीडित मुलगी बारामती येथे शिक्षण घेत असताना तिला ब्लॅकमेल करून ओमनी गाडीत बळजबरीने बसवून, निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच संबंधित प्रकार घरातील लोकांना सांगितला तर तुझ्या वडिलांना ठार मारून टाकीन, अशी दमदाटी केली. यानंतर एक महिन्यापूर्वी संबंधित पीडित मुलीने खलाटे याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. म्हणून त्याने बारामती येथे तिच्या महाविद्यालयात जाऊन तिचा मोबाईल हिसकावून घेऊन तो जमिनीवर आपटून मोबाईलचे नुकसान केले. याप्रकरणी खलाटे यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |

निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |