राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 29 May 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 21 वर्षीय युवती राहत्या घरातून सातारा येथे डी.एड चे ऍडमिशन घेण्यासाठी जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशमुख सिटीत भरला फूड फेअर
पुढील बातमी
सेंट्रींग प्लेटांची चोरी

संबंधित बातम्या