अल्पवयीन मुलाचे अपहरण

by Team Satara Today | published on : 03 October 2024


सातारा : सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी सुमित सतीश धनावडे रा. जकातवाडी, ता. सातारा याचे राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सतीश हरिबा धनवडे रा. जकातवाडी, ता. सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडणीप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

संबंधित बातम्या