अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोनजणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 29 October 2024


सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोनजणांवर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी साहिल सयाजी पवार (वय 21, रा. खेड ता.सातारा) व प्राजक्त युवराज मगरे (वय 19, रा. खेड ता.सातारा) या दोघा विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दि. 27 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी ही कारवाई एमआयडीसी येथे केली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
लोखंडी पोलची चोरी

संबंधित बातम्या