सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सुनील दर्गाप्पा पवार व सय्यद भिकू शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. ही घटना दि. 12 आणि 13 सप्टेबर रोजी घडली आहे.
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी
by Team Satara Today | published on : 16 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा