सातारा : अपघातात जखमी केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आरफळ, ता. सातारा येथील हॉटेल मराठा दरबार च्या समोर यशवंत खाशाबा आवारे रा. रेवडी, ता. कोरेगाव हे त्यांची रिक्षा घेऊन जात असताना ट्रॅक्टर क्र. एमएच 16 एएम 0932 च्या अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात अचानक आवारे यांच्या रिक्षासमोर थांबवला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीस आवारे यांच्या रिक्षाची धडक झाल्याने रिक्षा पलटी होऊन रिक्षामधील प्रवासी जखमी झाले. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |

परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |