सातारा : मेडिकल कॉलेज रोड, खेड येथून राहत्या घरातून शुभांगी चेतन बाबर (वय ४०) ही विवाहित महिला घरगुती किरकोळ वादाचा राग मनात धरून कोणास काही न सांगता घरातून निघून गेली आहे, ती अद्याप घरी न आल्याने पती चेतन दत्तात्रय बाबर(वय ५०) यांनी सातारा शहर पोलिसांत मिसिंग ची फिर्याद दिली आहे.अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करत आहे.
किरकोळ वादाचा राग मनात धरून खेड येथून विवाहित महिला बेपत्ता
by Team Satara Today | published on : 25 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहूनगर येथून २० हजार रुपये किमतीच्या दुचाकीची चोरी
March 25, 2026
पोलिसाला मारहाणप्रकरणी कोरेगावच्या एकावर गुन्हा
March 25, 2026