सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अमीर दस्तगीर शिकलगार रा. गोडोली, सातारा हा संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व चेहरा लपवून चारभिंती परिसरातील एका अपार्टमेंटच्या आडोशाला बसल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
फलटण शहरातील दोघे जण दोन वर्षांसाठी तडीपार; हद्दपार प्राधिकरणाचा आदेश
February 18, 2026
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरीतील एकाविरोधात गुन्हा दाखल
February 18, 2026
शाहूनगर येथून महिला बेपत्ता झाल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
February 18, 2026