10:33pm | Jun 10, 2024 |
सातारा : जांभळी, ता. वाई येथील गावठाणमधील अनुसूचित जातीचे किसन कांबळे यांच्या मालकीची गट नंबर 60 मधील तीन गुंठे जागा ग्रामपंचायत विभागाने कब्जा करुन ग्रामपंचायत कार्यालय बांधले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांवर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच कांबळे यांची फसवणूक करुन जमीन लाटणार्या अमेय लाटकर याच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश सचिव तुषार मोतलिंग यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करुन कांबळे कुटुंबावर सामुहिक हल्ला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही जागा बळकावण्यासाठी छ. शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीत उभा करवून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तक्रार झाल्यानंतर 24 तासात तो पुतळा हटवला. अशा जातीयवादी भूमिका घेणार्या ग्रामपंचायत विभागातील अधिकार्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच अमेय लाटकर याने किसन कांबळे यांची फसवणूक करुन जमीन ताब्यात घेतली आहे. त्या जमीनीवर बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन करुन ते विकले आहे. तसेच जमीन मालकाची कोणतीही ना हरकत घेता बेकायदेशीर हॉटेलचे बांधकाम केले आहे. ते सध्या भाड्याने दिले जाते. अमेय लाटकर हा धमक्या देत असून त्याच्यावर ट्रोसिटी कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करु, असा इशारा तुषार मोतलिंग यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |