सातारा : विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मे 2011 ते 27 नोव्हेंबर 2024 दरम्यान श्वेता सुनील दहिवाळ या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सासू पार्वती उद्धव दहिवाळ, सासरे उद्धव रामचंद्र दहिवाळ, पती सुनील उद्धव दहिवाळ रा. सरस्वती नगर, पुणे यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा