अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 October 2024


सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोळखी दुचाकीस्वाराने धडक दिल्याने सुनील संपतराव महाडीक (वय 55, रा. मंगळवार पेठ, सातारा) हे जखमी झाले. ही घटना दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

संबंधित बातम्या