सातारा : पाचगणी पोलिस ठाणे हददीत तसेच शहर, पाचगणी गावचे परीसरामध्ये एस टी स्टँड ते घाटजाई मंदिर परिसरामध्ये भव्य पालखी छबीना मिरवणूक कार्यक्रम होणार असल्यामुळे, दिनांक ०५ मार्च २०२४ ते ०६ मार्च २०२४ या कालावधीत सकाळी १० वाजता ते सायं ०४ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर कडून वाईकडे जाणारी वाहने : एस.टी स्टँड चौक पांचगणी मार्गे प्लाझा-टेबल लॅण्ड कॉर्नर – अपना हॉटेल – भिमनगर –जुने पोलिस ठाणे ते मेन रोड अशी जातील.
वाईकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहने : डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान-चेसन रोड शॉलम हायस्कुल न्यु इरा मार्गे रश्मी चौक मेनरोड मार्गे जातील.
महाबळेश्वरहून वाई पुण्याकडे जाणारी अवजड वाहने : सकाळी 11.00 ते रात्री 00.00 पर्यंत संजीवन नाका मार्गे करहर,कुडाळ, पाचवड मार्गाने जातील.
महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहने : पाचवड मार्गे कुडाळ, करहर, सजींवन नाका, महाबळेश्वर या मार्गे जातील.
वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |