सातारा : समर्थ रामदास स्वामी यांनी प्रसिद्ध तुळजा भवानी हीच श्री आई रामवरदायिनी असे जिचे वर्णन केले आहे. अशा या श्री आई रामवरदायिनी मातेच्या यात्रेस पार,ता.महाबळेश्वर येथे सुरुवात झाली आहे.
ऐतिहासिक किल्ले प्रतापगङाच्या पायथ्याशी मातेचे पुरातन मंदीर घनदाट जंगलांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वरच्या पश्चिमेला २० कि.मी अंतरावर छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथे श्री आई रामवरदायिनी देवी यांचा वार्षिक यात्रोत्सव चैत्र कृष्ण द्वितीया, शके १९४६ पासुन सुरू झाला असून वैशाख शुद्ध षष्ठी सोमवार दि. १३ मे या कालावधीत साजरा होणार आहे.
यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आई श्री रामवरदायिनी मातेस तसेच देवदेवतांना अभिषेक (घाटमाथा) येथे तर सत्यनारायण महापूजा, पालखी मिरवणूक आणि सासन काठी उभारणीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. सोमवारी दि.६ मे रोजी कुमठे गावची ग्रामदेवता श्री झोळाई माता आणि शिरवली गावचे ग्रामदैवत श्री जननी कुंभळजाई यांचे आगमन होणार आहे .तेव्हा भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |

बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |