फलटण : फलटण तालुक्यातील मौजे पवारवाडी येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पती-पत्नीसह त्यांच्या मुलांवर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी सुखदेव मिंड व त्यांची पत्नी राधा सुखदेव मिंड यांना फिर्यादी यांची भाची पिडीत ही अल्पवयीन आहे, हे माहीत असताना सुध्दा त्यांनी त्यांचा मुलगा गणेश सुखदेव मिंड यास तिला लग्नाचे अमिष दाखवून प्रेम संबंध निर्माण करण्यास लावले. त्यातुन गणेश सुखदेव मिंड याने गुरुवारी दिनांक २१ ऑगस्ट रोजी पिडीतेस फुस लावुन फलटणला नेऊन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबध करून त्याने फिर्यादी यांच्या भाची सोबत लग्न करण्यास नकार दिला. ही बाब पिडीतेने तिच्या बहीणस सांगितल्यावर त्या दोघींनी शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ०९ वाजण्याच्या पुर्वी पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या बहीणीच्या शेतातील विहरीमध्ये उड्या मारून आत्महत्या केली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड व गणेश सुखदेव मिंड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रानगट हे करीत आहेत.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |