सातारा : राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका नगरात राहणारी युवती राहत्या घरातून सरांना लॅपटॉप देऊन येते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.
युवती बेपत्ता
by Team Satara Today | published on : 23 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा