सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विलास उर्फ यल्ल्या शरणाप्पा कुरमणी रा. आंबेडकर भवन, बॉम्बे रेस्टॉरंट, सातारा हा संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून बालाजी हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला बसलेला आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 November 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

आदेशाचे उल्लंघन प्रकरणी एकावर गुन्हा
July 01, 2025

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
July 01, 2025

पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
July 01, 2025

सातारा पोलिसांची मोठी कारवाई
July 01, 2025

वाहतूक व्यावसायिकांचा आज मध्यरात्रीपासून चक्काजाम
July 01, 2025

‘मालिक’ चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर प्रदर्शित
July 01, 2025

झेडपीसमोर आरोग्य विभागाचे आंदोलन
July 01, 2025

2 जुलैपासून शालेय बस वाहतूक संघटनांचा बेमुदत संप
July 01, 2025

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू
July 01, 2025

उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले
July 01, 2025

पडवीमध्ये कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला
July 01, 2025

एसटी प्रवाशांना आगाऊ आरक्षणात मिळणार मोठी सूट
July 01, 2025

'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी
July 01, 2025

शाहूनगरातील बंगल्यात घुसला बिबट्या
July 01, 2025

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
June 30, 2025

दुकानातून सुमारे 65 हजारांच्या साहित्याची चोरी
June 30, 2025