02:26pm | Apr 11, 2024 |
सातारा : महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बुद्ध, व महात्मा कबीर हे बाबासाहेबांचे गुरू होते. त्या सर्वांची विचाधारेचा पाया महात्मा फुले यांनी रचला होता. विचारांचा स्पर्श व समतेचा विचार महापुरुषांनी दिला. असे प्रतिपादन प्रा.निरंजन फरांदे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा प्रा.निरंजन फरांदे मार्गदर्शन करीत होते. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रथमतः डॉ.आंबेडकर, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासह महात्मा फुले यांच्या प्रतिमांना अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रा.निरंजन फरांदे म्हणाले, "आद्य क्रांतिकारक सुधारक महात्मा फुलेंनी आधुनिक विचारधारेबरोबरच समाजसुधारणेचा पाया घातला. नि, डॉ.आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने कळस चढविला आहे. महात्मा फुले यांनी शेतीतील अनेक सुधारणा सुचवल्या होत्या. सत्यशोधक चळवळ म.फुले यांनी सुरू केली होती. त्यांनी सत्यधर्माची पुस्तिका लिहिली. कबीर पंथिय विचारधारा महात्मा फुले यांच्यासह बाबासाहेब यांच्या वडीलापासूनची होती. चार्वाक यांनी नास्तिकता शिकवला. त्याच धर्तीवर महावीर व बुद्ध यांनीही कार्य केलेले आहे. जगातील सर्व पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या होत्या. त्यांनी पारंपारिक व्यवस्थेत सुधारणा केली. हिंदू कोड बिलावरून बाबासाहेबानी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आताचे राजकर्ते खुर्चीसाठी वाट्टेल त्या तडजोडी करीत आहेत."
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |