मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 May 2025


सातारा : लोखंडी रॉड ने मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करंजे नाका, सातारा येथे एका अल्पवयीन मुलास लोखंडी रॉड ने मारहाण केल्याप्रकरणी ऋत्विक धनंजय पंडित रा. शुक्रवार पेठ, सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
बदल्याच्या आंदोलनास महासंघाचा पाठिंबा : काका पाटील

संबंधित बातम्या