सातारा : सातारारोड येथे राहणारी भक्ती किरण गाढवे (वय २०) ही तरुणी जैतापूर येथील सावकार कॉलेज परिसरातून कोणास काही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची मिसिंगची फिर्याद वडील किरण पोपटराव गाढवे (वय ५१ वर्ष) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
सातारारोड येथील २० वर्षीय तरुणी साताऱ्यातून बेपत्ता; तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद
by Team Satara Today | published on : 06 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026