फलटण : सुरवडी ता. फलटण गावच्या हद्दीमध्ये निरा उजवा (१४ मोरी) कालव्यात सायकलवरून तोल जाऊन २५ फूट खोल कोरड्या कालव्यात डोक्यावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक २९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वसंत हरिभाऊ काटकर (वय ६०) रा. खामगाव ता. फलटण हे सायकलवरून सुरवडी गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्यावरून खामगावच्या दिशेने जात होते. १४ मोऱ्या नामक ओढ्यावरील पुलावरून जात असताना त्यांचा सायकलवरून तोल गेल्याने ते २५ फूट खोल कोरड्या कालव्यामध्ये डोक्यावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून, या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |

साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |