सातारा : येथील अजिंक्यतारा किल्ला व सदरबझारमधील कुपर कॉलनीमधील एका लॉजमध्ये एका परप्रांतीयाने सातारा तालुक्यातील एका युवतीवर अत्याचार केला. या प्रकरणी उवैश नसीम अन्सारी (रा. मौदाहा, ता. रागोल, जि. हमीदपूर, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 19 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सप्टेंबर 2021 ते 1 डिसेंबर 2023 या दरम्यान माही या आयडीवरती पबजी गेम खेळताना संबंधित मुलीची उवैश याच्याशी ओखळ झाली. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये तो भेटण्यासाठी अजिंक्यतारा किल्ला येथे आला. त्याने तेथे तिचा विनयभंग केला. पुढे व्हॉटसपवर सातत्याने व्हिडिओ, फोटो देण्यासाठी धमकी देवू लागला. दि. 21 फेब्रुवारी 2023 रोजी मुलीला भेटण्यासाठी पुन्हा तो अजिंक्यतारा किल्ला येथे आला. तेथे काढलेले फोटो तुझ्या आई-वडिलांना पाठवेन अशी धमकी देवू लागला.
दि. 22 फेब्रुवारीला कुपर कॉलनीतील भारत रेसिडन्सी लॉजमध्ये जबरदस्तीने अत्याचार केला व त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये केले. ते रेकॉर्डिंग घरातील लोकांना दाखवेन, अशी धमकी देवून पुन्हा दि. 24 ऑगस्ट रोजी भारत रेसिडन्सीमध्ये जबरदस्तीने अत्याचार केला. पोलीस उपनिरीक्षक मोटे तपास करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |