शाहूनगर येथून २० हजार रुपये किमतीच्या दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 25 March 2026


सातारा : शाहूनगर येथील संजीवनी हौसिंग सोसायटी मारुती मंदिर शेजारी पार्किंगमध्ये पार्क केलेली २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने दि २३ रोजी रात्री १ ते पहाटे ६:३० च्या सुमारास दुचाकीचा हँडल लॉक तोडून चोरी केली आहे. याप्रकरणी विजय शंकर साळुंखे (वय ३० रा. संजीवनी हौसिंग सोसायटी शाहूनगर गोडोली सातारा) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सीसीटीव्ही बसवण्यावरून कृष्णानगर येथे व्यावसायिकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
मिशन वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश; जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला योजनेचा आढावा

संबंधित बातम्या