सातारा : किरकोळ कारणातून चौघांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ऋत्वीक चंद्रकांत शिंदे (वय 24, रा.आसगाव) या युवकाने शिवाजी शिंदे, अतुल शिंदे, ऋषीकेश शिंदे यांच्यासह महिलेविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 28 ऑक्टोबर रोजी आसगाव येथे घडली आहे. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.