अल्पवयीन मुलावर पोक्सोंतर्गत गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 January 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर पोक्सोंतर्गत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तेथीलच एका अल्पवयीन मुलाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलास ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. मोरडे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा

संबंधित बातम्या