वाढे गावातील दुकान फोडून एकतीस हजार रुपये किमतीचे साहित्याची चोरी

by Team Satara Today | published on : 30 January 2026


सातारा : तालुक्यातील वाढे गावातील महालक्ष्मी साडी अँड रेडिमेड नावाचे पत्र्याच्या शेडचे कपडे अज्ञात चोरट्यांनी कशाच्या तरी साह्याने उचकटून प्रवेश केला. दुकानातील जॅकेट पुडी कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट तसेच साड्या असा 31 हजार 746 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दि. 27 जानेवारी रोजी रात्री आठ ते 28 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चोरी केला आहे अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करत आहेत. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निवृत्तीवेतनधारकांनो, वेळीच 'केवायसी' करा - जिल्हा कोषागार अधिकारी नांगरे यांचे आवाहन; अन्यथा वाढीव आयकर कपातीचा बोजा
पुढील बातमी
सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

संबंधित बातम्या