सातारा : ट्रकमधून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीच्या बॅटर्या चोरुन नेल्या. याप्रकरणी संकेत विजयकुमार शिंदे (वय ३२, रा. पिलेश्वरीनगर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
करंजेत ट्रकच्या २५ हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्यांची चोरी
by Team Satara Today | published on : 13 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा