सातारा : पतीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातून पतीसह विवाहिता बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 9 डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या बहिणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.