12:21pm | Sep 19, 2024 |
सातारा : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अप्रेन्टिस योजनेबद्दल उद्योगजगतामध्ये जनजागृती व्हावी यासाठी सातारा मेगा फूड पार्क येथे येत्या शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
अप्रेन्टिस योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी फूड इंडस्ट्री कॅपॅसिटी अँड स्किल इनिशिएटिव्ह (फिक्सी) यांच्या पुढाकाराने आणि यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत औद्योगिक आस्थापनांना अप्रेन्टिस योजनेच्या अंमलबजावणीमुळे होणारे लाभ तसेच या योजनेमुळे युवक-युवतींना ऑन द जॉब ट्रेनिंगद्वारे रोजगारक्षम होण्याची मिळणारी संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या फूड इंडस्ट्री कॅपॅसिटी अँड स्किल इनिशिएटिव्ह (फिक्सी) च्या इंडस्ट्री एंगेजमेंट व प्लेसमेंट विभागाच्या व्यवस्थापिका पुस्पिता राणा, चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, विजयकुमार चोले, उपाध्यक्ष सातारा मेगा फूड पार्क व यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थितांना अप्रेन्टिस योजना व उद्योगजगत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध औद्योगिक आस्थापनांचे मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी दिली आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९८५०२१४२०२ / ७३५००१४५३६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |

मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |