चेन्नई : सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. अनेक माजी खेळाडू विविध माध्यमातून या स्पर्धेशी जोडले आहेत. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे. आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारा गंभीर आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल एक मोठे विधान केले आहे. धोनी अद्याप आयपीएल खेळत आहे पण यंदा तो कर्णधार नाही. मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची धुरा सांभाळत आहे.
मागील हंगामात गंभीर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक होता. पण यंदाच्या हंगामातून त्याची घरवापसी झाली असून तो पुन्हा एकदा केकेआरच्या संघाशी जोडला आहे. गंभीरने सांगितले की, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी ज्या पातळीवर आहे तिथे पोहोचणे खूप कठीण आहे. तीनवेळा आयसीसी ट्रॉफी जिंकणे ही एक मोठी बाब आहे. जेव्हा मी केकेआरचा कर्णधार होतो तेव्हा नेहमीच सीएसकेविरूद्धचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील होतो. मी माझी भूमिका अगदी स्पष्ट मांडतो. परस्पर आदर, सन्मान असतो पण जेव्हा तुम्ही मैदानात एकमेकांविरूद्ध खेळत असता तेव्हा तुम्हाला केवळ जिंकायचे असते. गंभीर 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत होता.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |