02:30pm | Jun 30, 2023 |
फलटण : मिस्टर रामराजे ना. निंबाळकर यांनी जे आतापर्यंत राजकारण केले ते फक्त आणि फक्त खोटे बोलूनच केले आहे. रामराजे व धोम-बलकवडी, नीरा-देवधर अगदी ज्या महामंडळाचे हे स्वत:ला जनक म्हणवून घेतात त्या कृष्णा खोरे महामंडळाचासुध्दा त्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशी टीका खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. मिस्टर रामराजेंवर पत्रकार परिषदेत केली. खा. रणजितसिंह म्हणाले, कृष्णा खोरे महामंडळाचा पहिला प्रस्ताव रामराजे राजकारणात येण्याआधीचा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे हे महामंडळ स्थापन झाले. त्यानंतर भाजप व सेना युतीत धोम-बलकवडी प्रकल्प मार्गी लागला. यामध्ये मिस्टर रामराजे यांनी 30 वर्षे ज्यावर तालुक्याचे राजकारण केले त्या धोम-बलकवडी प्रकल्प व रामराजेेंचा काडीमात्र संबंध नाही. आगामी काळात हा प्रकल्प बारमाही करणार आहे. आता आठमाही करण्याचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. काहीच महिन्यात नीरा-देवधरचे झिरो वॉटर धोम-बलकवडीद्वारे फलटण तालुक्यात पाणी आणणार आहे. धोम-बलकवडीची जेव्हा आखणी झाली होती. तेव्हाच हे करायचे ठरले होते. फक्त अडगळीत पडलेले प्रश्न मी मार्गी लावत आहे. नीरा-देवधर व धोम-बलकवडीच्या जोड कालव्यास स्वराज हिंद नाव देण्यात येणार आहे. फलटण ते बारामती रेल्वेचे टेंडर प्रसिध्द झाले आहे. भविष्यात फलटण तालुक्याला याचा फायदा होणार आहे. फलटण येथे जिल्हा न्यायालयाला मंजुरी मिळाली आहे. तसेच फलटण येथे काही महिन्यात जिल्हास्तरीय सर्व कार्यालये सुरू करणार असल्याचेही खा. रणजितसिंह म्हणाले.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |