मुलीला मेसेजच्या कारणावरुन एकाला मारहाण

by Team Satara Today | published on : 26 August 2024


सातारा : मुलीला मेसेज का करतोस, या कारणावरून येथील गोडोली परिसरात एकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय आनंदराव शिंदे (रा. पाली, ता. कराड), शुभम रोकडे (रा. कोडोली) व चेतन यादव (रा. कोडोली) अशी मारहाण करणार्‍यांची नावे आहेत. याबाबत सुरज आनंदराव शिंदे (वय 22, रा. पाली, ता. कराड) याने फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कारी येथील युवक बेपत्ता
पुढील बातमी
नागेवाडी येथे पादचार्‍यास कारची धडक

संबंधित बातम्या