नूंह : हरियाणाच्या नूंहमध्ये आज पहाटे भीषण दुर्घटना घडली आहे. एका प्रवासी बसला आग लागून ८ जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर २४ जण गंभीररित्या भाजले आहेत. आग लागली तेव्हा या बसमध्ये ६० लोक होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
सर्व गंभीर प्रवाशांना मेडिकल कॉलेज नलहड नूंहमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी हे नातेवाईक होते व ते एका धार्मिक यात्रेसाठी जात होते. हे सर्वजण लुधियाना आणि होशियारपूरचे राहणारे होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावनला गेले होते. तिथून ते माघारी परतत होते.
कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वे वरून प्रवास करत असताना अचानक बसने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररुप घेतले. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना सावरायला वेळ मिळाला नाही. काही व्हिडीओंमध्ये जळत्या बसमधून प्रवाशांचे ओरडणे ऐकायला येत आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |