सातारा : वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना फलटण शहर हद्दीत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जल शुद्धीकरण केंद्र कोळकी येथील निरा उजवा कॅनॉलच्या पाण्यात बुडून गजराबाई हनुमंत निंबाळकर वय 67, रा. तांबमाळ, फरांदवाडी, ता. फलटण यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बाहेर काढला असता त्यांच्या डाव्या पायाला कापडी दोरीने बांधलेले होते. तसेच दोन्ही हातांना गुलाबी रंगाची नाडी बांधून हात वर घेतलेले होते. अधिक तपास पोलीस हवालदार पिसे करीत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |