सातारा : श्रीनगर कॉलनी संगमनगर येथून राहत्या घराच्या समोर पार्किंग केलेली टीव्हीएस कंपनीची ५० हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक (एम.एच. ११ डी.डब्लू ७३००) ही अज्ञात चोरट्याने दिनांक २१ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चोरून नेली आहे, याबाबतची फिर्याद गणेश तानाजी वायदंडे (वय २७ रा. श्रीनगर कॉलनी) यांनी शहर पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत
संगमनगर येथून पार्किंग केलेलया दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 25 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा