शिवीगाळ, धमकी प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 June 2025


सातारा : शिवीगाळ, धमकी प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हरिश्चंद्र शिवनाथ काळभोर रा. मंगळवार पेठ, सातारा यांना 9 ऑगस्ट 2024 ते 3 जून 2025 दरम्यान वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी शैलेश अशोक गवळी रा. मंगळवार पेठ, विठोबाचा नळ, सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

संबंधित बातम्या