स्टॅन्ड-पोवई नाका रस्त्यावर आढळला अज्ञाताचा मृतदेह
by Team Satara Today | published on : 14 June 2025
सातारा : स्टॅन्ड-पोवई नाका रस्त्यावर अज्ञाताचा मृतदेह आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा बस स्थानक ते पोवई नाका रस्त्यावरील काँग्रेस भवन च्या जवळील रस्त्याच्या कडेला अज्ञाताचा मृतदेह आढळून आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा तालुका पोलिसांचा शिवथर गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा
December 13, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल.
December 13, 2025
जैतापूर येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन परप्रांतीयाची आत्महत्या
December 13, 2025