शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी

by Team Satara Today | published on : 13 November 2024


सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजीनगर, सातारा येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंदराव शंकरराव जाधव (वय 64, रा. संभाजीनगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दुसरी तक्रार राजेश जगन्नाथ शेलार (वय 48, रा. म्हसवे ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 5 नोव्हेबर रोजी वाढे फाटा येथून एमएच 11 बीबी 8892 या क्रमांकाची दुचाकी चोरी झाली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे

संबंधित बातम्या