सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी सलमान अब्दुल खान (वय २२, रा.वळसे, ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. १२ नोव्हेबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी वळसेच्या एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा