करंजे येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून दोन लाखांच्या सिगारेटच्या बॉक्सची चोरी

by Team Satara Today | published on : 04 November 2025


सातारा : येथील करंजे पेठेतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून, चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स दि. 31 ऑक्टोबर रोजी चोरून नेल्याची फिर्याद अक्षय दत्तात्रय पवार (वय 28, रा. करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. चोरट्यांनी सिगारेटच्या पाकिटांचे चार बॉक्स चोरून नेले. पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झुंडशाहीद्वारे दबाव आणणाऱ्यांना जशास तसे उत्तर; आमदार महेश शिंदे यांचा इशारा; विरोधकांच्या झुंडशाहीवर नोंदवला निषेध
पुढील बातमी
एमआयडीसी अमरलक्ष्मी परिसरातून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या