सातारा : करंजे येथील करिश्मा क्लासिक अपार्टमेंटमधील कर्ज असलेला फ्लॅट 18 लाखांना विकून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी महेंद्र दादासाहेब वाघमारे (रा. कोंडवे, जि. सातारा) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनिषा दीपक हुंबे (वय 43, रा. कामोठे, ता. पनवेल) यांनी फिर्याद दिली आहे. मनिषा यांच्याकडून धनादेशाने 18 लाख घेऊन वाघमारेने त्याचे खुषखरेदीपत्र करून दिले होते. मात्र, सदरचा फ्लॅट एका फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून वाघमारेने कर्ज घेतले. त्याने कर्ज न भरल्याने कोर्टाच्या आदेशाने फायनान्स कंपनीने फ्लॅटचा ताबा घेतला. सदरचा फ्लॅट बोजारहित असल्याचे दाखवून 18 लाखांची फसवणूक केल्याने वाघमारेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |