शाहूनगर येथून महिला बेपत्ता झाल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 18 February 2026


सातारा :  शाहूनगर येथील आझाद कॉलनी येथे राहणाऱ्या रेश्मा मुसा कुरेशी(वय ४९) या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्या आहेत.त्या अद्याप परत न आल्याने रजिया मुसा कुरेशी (वय ३८) यांनी मिसिंग ची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समर्थ मंदिर येथे महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यास धमकी : एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
पुढील बातमी
तुम्हाला प्लॉट विकायचा नाही असे म्हणत साताऱ्यात महिलेला शिवीगाळ, दमदाटी; तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या