देगाव फाटा येथील अपघातप्रकरणी एकावर गुन्हा

ओमनीची दुचाकीला धडक; तक्रारदार यांचे पती जखमी

by Team Satara Today | published on : 16 September 2025


सातारा, दि.  १६ : देगाव फाटा, ता. सातारा येथे झालेल्‍या अपघातप्रकरणी अरुण बेबले (रा. गोगावलेवाडी, ता.कोरेगाव) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राणी संतोष गायकवाड (वय ४२, रा. जाधववाडी, पो.तासगाव ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ओमनी कार व दुचाकीचा अपघात झाला. ओमनीची दुचाकीला धडक बसल्‍याने तक्रारदार यांचे पती जखमी झाले. हा अपघात २४ ऑगस्‍ट रोजी झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अश्लील वर्तनप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
महसूल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचा लाभ घ्यावा

संबंधित बातम्या