सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, रा. सदरबझार, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 23 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 24 October 2024