दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 December 2024


सातारा : दगडाने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कास रोडवरील पॉवर हाउस येथे दगडाने मारहाण केल्याप्रकरणी अनिकेत पवार याच्या विरुध्द महादेव अर्जुन पवार (वय 35, रा. मंगळवार पेठ) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 22 डिसेंबर रोजी घडली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास

संबंधित बातम्या