फलटण : शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सामान्य मध्यमवर्गीय जनता, स्त्रिया वगैरे सर्वच समाज घटकांचे प्रश्न विधानसभेच्या वेशीवर टांगून त्याची सोडवणूक करुन घेण्यासाठी प्रा.रमेश आढाव यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
२५५ फलटण (अजा) विधानसभा मतदार संघातील संविधान समर्थन समिती पुरस्कृत, परिवर्तन महाशक्ती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या निवडणूक प्रचारार्थ माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, स्वतः उमेदवार प्रा.रमेश आढाव, संविधान समर्थन समितीचे सदस्य व माजी नगरसेवक सचिन अहिवळे, शक्ति भोसले, संग्राम अहिवळे, आदित्य साबळे, विशाल गुंजाळ, महादेव गायकवाड, बाळासाहेब शिपकुले उपस्थित होते.
संविधानाला अभिप्रेत असणारा लोकप्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला अभिप्रेत असणारा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण असलेल्या प्रा.रमेश आढाव यांना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी साथ द्यावी अशी विनंती यावेळी राजू शेट्टी यांनी केली.
आढाव सरांना विजयी करून क्रांती करा :
लोकशाही गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदान या ब्रम्हास्त्राचा वापर करुन प्रा.आढाव यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या रोड रोलर या चिन्हा समोरील बटण दाबून या मतदारसंघात क्रांती करा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी राजू शेट्टी यांनी केले.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |