04:10pm | Dec 04, 2023 |
सातारा : एम .आर. एफ. सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप राऊंड( पाच) कर्नाटक राज्यातील मेंगलोर येथील स्पर्धेत सातारचा श्लोक विक्रम घोरपडे हा तीन विविध प्रकारात तीन विजेतेपदाचा बहुमान मिळवणारा खेळाडू ठरला. प्रत्येक गटामध्ये त्याने दोन मोटो एकावेळी जिंकत सोळा वर्षाखालील गटात तसेच खाजगी स्वरूपातील या गटातही तो विजेता ठरला आहे. ए लाईट एस एक्स वन प्रकारात मोटो वन मध्ये तो संपूर्ण स्पर्धेत अग्रभागी राहिला तिसर्या टप्प्यामध्ये त्याने तिसर्या क्रमांकावर आपली स्पर्धा पूर्ण केली मात्र कोणतीही भय आणि भीती न बाळगता एक वेगळ्या संचारातून त्याने एस एक्स वन या प्रकारातील दोन अंतिम मोटो पूर्ण करून एस एक्स वन प्रकारात तो सर्वात मानांकित आणि अग्रभागी ठरला.
श्लोक याला पाचव्या राऊंडसाठी बेस्ट रायडर म्हणून विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याला डॉ.सुदीप कोटेगर हे मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच गॉड स्पीड रेसिंग या स्पर्धेचे प्रमुख संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले असून श्लोक साठी त्यांनी सहकारी आणि प्रायोजकत्व स्वीकारले होते.
श्लोक याचे विशेष कौतुक त्याचे आजी ,आजोबा सौ. छाया घोरपडे व चंद्रकांत घोरपडे तसेच उषा शानभाग व रमेश शानभाग यांनी करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्लोक हा सातारा येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक विक्रम घोरपडे व सौ.आचल घोरपडे यांचा चिरंजीव असून श्लोक याने 800 मीटर चा सर्वात लांब ट्रॅक पन्नास laps मध्ये पूर्ण करून आता पुढील आठवड्यात एमआरएफ मो ग्रिप सुपर क्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सहाव्या आणि अंतिम राऊंडसाठी तो कर्नाटक राज्यातील मैसूर करिता निवडला गेला आहे. श्लोक याच्या या विशेष कामगिरीचे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून त्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |