सातारा : युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फोन केल्यानंतर ‘आय लव्ह यू’ बोल, असे म्हणून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाबुलदास (पूर्ण नाव माहिती नाही) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.