12:58pm | Apr 05, 2023 |
फलटण : मुळीकवाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत बाचकी नावाच्या शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शेतात छापा मारला असता, एकुण 2737 झाडांची लागवड करुन त्याची जोपासना केल्याचे आढळून आले.
त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकांमध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले. त्याच्याकडे अंमली पदार्थ अफुचा एकुण 2 लाख 77 हजार 200 रूपयांचा माल मिळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल वैभव सावंत यांनी दिली असुन, सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पीएसआय एस. एन. पवार करीत आहेत.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |