अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 26 April 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील राहत्या घरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. दि. 25 रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी तिच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुली सह विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
सातारमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या गौरवयात्रेचे स्वागत

संबंधित बातम्या