नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजाराने ते पीडित होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे. बिझनेस लाईनने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
एस व्यंकटरामनन हे आरबीआयचे १८ वे गव्हर्नर होते. त्यांनी १९९० ते १९९२ या दरम्यान दोन वर्ष हा पदभार सांभाळला होता. याआधी त्यांनी अर्थ मंत्रालयामध्ये १९८५ ते १९८९ या काळात अर्थ सचिव म्हणून कार्य केलेलं होतं. गव्हर्नर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं सांगितलं जातं. आरबीआयचे गर्व्हरनर याशिवाय व्यंकटरामनन यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. ते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक बाबींवर अनेकदा सल्ला दिला.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |